नागपूरचे सुपुत्र सरन्यायाधीशपदी, राष्ट्रपतींकडून न्यायमूर्ती शरद बोबडेंना शपथ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (Justice Sharad Arvind Bobde) यांनी भारताचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून आज (18 नोव्हेंबर) शपथ घेतली. Read More »