P Sainath meet Uddhav Thackeray Archives - TV9 Marathi

महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात फक्त 130 आमदार, नारायण राणेंचा दावा

महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात 162 नाही तर फक्त 130 आमदार होते असा दावा भाजप नेते नारायण राणे (narayan rane criticism we are 162) यांनी केला आहे.

Read More »

फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा, पण फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल : आशिष शेलार

“फोटो तुमचा, फोटोग्राफर पण तुमचाच, पण या फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल,” असे टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी (ashish shelar criticism we are 162)  केली.

Read More »

अजित पवारांच्या धमकीला घाबरु नका, तुमची जबाबदारी माझ्यावर : शरद पवार

अजित पवारांना व्हिप काढण्याचा कोणाताही अधिकार नाही. ज्यांना पद जाईल असा धोका वाटत आहे. त्यांनी काळजी करु नये. त्यांची जबाबदारी मी स्व:त घेतो असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad pawar criticizes ajit pawar) केले.

Read More »

‘सेनेचा मुख्यमंत्री शपथ घेताना स्टेजसमोर बसू द्या’, शेतकऱ्याची मागणी, उद्धव म्हणाले पत्ता द्या, स्टेजवर जागा देतो!

“शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभं करा” अशी विनंती यावेळी संजय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना केली.

Read More »

ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरे यांची भेट

ज्येष्ठ पत्रकार, कृषीतज्ज्ञ पी. साईनाथ यांनी आज ‘मातोश्री’वर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शेतकरी प्रश्नावर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत कृषीतज्ञ किशोर तिवारीही उपस्थित होते.

Read More »