P V Sindhu Archives - TV9 Marathi

तू देशाची शान आहेस, मोदींकडून पी. व्ही. सिंधूचं कौतुक

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचणारी भारताची स्टार महिला शटलर पी. व्ही. सिंधूचं (P V Sindhu) भारतात पोहोचताच जोरदार स्वागत झालं. त्यानंतर सिंधूने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. मोदींनी ट्विटरवर या भेटीचे काही फोटो पोस्ट केले.

Read More »

तिरंगा फडकला, राष्ट्रगीत सुरु झालं, अभिमानाने ऊर भरुन सिंधूच्या डोळ्यात अश्रू तरळले

भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू (P V Sindhu) हिने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. सलग दोन अंतिम सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर अखेर सिंधूने तिचं ध्येय गाठलं आणि ती जगज्जेती ठरली.

Read More »

सिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपवर नाव कोरणारी पहिली भारतीय होण्याचा मान मिळवल्यानंतर काँग्रेसने ‘सिंधू तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस’ असं शुभेच्छा देणारं ट्वीट केलं. त्यामुळे पक्ष सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय ठरला आहे.

Read More »

पी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

भारतासाठी आजचा (25 ऑगस्ट) दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू (P V Sindhu) हिने स्विझरलंडमधील बासेल येथे झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा (World Badminton Championship) अंतिम सामना जिंकत इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली.

Read More »