pakistan pm Archives - TV9 Marathi

इम्रान खानला दिवसा तारे दाखवणाऱ्या विदिशा मैत्रा कोण आहेत?

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा (IFS Vidisha Maitra) यांनी भारताची बाजू मांडली आणि भारतावर केलेल्या आरोपांचा समाचारही घेतला. इम्रान खानचा खरा चेहरा पुन्हा एकदा सदस्य राष्ट्रांसमोर आणला.

Read More »

भारत बालाकोटपेक्षा मोठ्या कारवाईच्या तयारीत, इम्रान खानला भीती

भारत पाकव्याप्त काश्मीर (पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर म्हणून ओळख) मध्ये बालाकोटपेक्षाही मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पण आम्हीही त्याला चोख उत्तर देऊ, असंही इम्रान खानने (Imran Khan in PoK) म्हटलंय. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पीओकेमध्ये संबोधित करताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं.

Read More »

चीनमध्ये इम्रान खानच्या स्वागताला उपमहापौर, पाकिस्तानी भडकले

बीजिंग : पाकिस्तानचे नेते आणि पंतप्रधान जगभरात दौरा करतात तेव्हा विविध कारणांमुळे ते चर्चेत असतात. गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनमध्ये चार दिवसीय दौऱ्यासाठी दाखल

Read More »