Panchayat Election Archives - TV9 Marathi

VIDEO : राष्ट्रवादी पुन्हा, बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांचा ठेका

राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संदीप क्षीरसागर ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्यावर (MLA Sandeep Kshirsagar dance video viral) थिरकताना दिसत आहेत.

Read More »