Pankaja Gopinath Munde Archives - TV9 Marathi

मोदीजी हेलिकॉप्टरऐवजी, आंबाजोगाई रस्त्याने या आणि तुमच्या मंत्र्यांचा विकास पाहा : धनंजय मुंडे

“मोदीजी तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास पाहायचा असेल, तर परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या,” असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना (PM Narendra Modi in Parli) लगावला.

Read More »

खडसेंचं नाव दुसऱ्या यादीत असावं ही इच्छा : पंकजा मुंडे

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे कौटुंबीक संबंध होते. पंकजा मुंडे (Pankaja Munde Eknath Khadse) यांनीही यापूर्वीच खडसे पुढच्या मंत्रिमंडळात असावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

Read More »

गोपीनाथ मुंडेंना सोडून गेलेला एक-एक नेता पंकजा मुंडेंनी परत आणला

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Pankaja Gopinath Munde) यांना सोडून जाणारे नेते पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या (Pankaja Gopinath Munde) नेतृत्त्वात भाजपात येत आहेत. मुंदडा कुटुंबीयही पुन्हा भाजपात आल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे.

Read More »