Pankaja munde Archives - TV9 Marathi

एकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही

भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. (BJP working committee) भाजप अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांनी नव्या टीमची घोषणा केली.

Read More »

पाच वर्षे सुडाचे बळी ठरलो, पण सुडाचे राजकारण करणार नाही : धनंजय मुंडे

सुडाचे राजकारण करणार नाही,” अशा शब्दांत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. (Dhananjay Munde Criticises BJP On Sugar factory)

Read More »

राज्यातील गावं दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट असफल, जलयुक्त शिवार योजनेवर कॅगचा ठपका

देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचा ठपका कॅगकडून ठेवण्यात आला आहे. (CAG Report On Jalyukt Shivar Abhiyan)

Read More »

‘त्या ऊसतोड मजुरांच्या नेत्या नाहीत’, पंकजा मुंडेंना संघर्ष समितीकडून घरचा आहेर

पंकजा मुंडेंना ऊसतोड कामगारांचं नेतृत्व करण्यास बीड जिल्हा संघर्ष समितीने विरोध दर्शविला आहे (Sangharsh Samiti oppose Pankaja Munde).

Read More »

कोयत्याला न्याय मिळेल, त्याची धार आणि सन्मानाची जबाबदारी कामगार-मुकादमावर : पंकजा मुंडे

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरल्या आहेत (Pankaja Munde on Sugar cane worker ).

Read More »