parali Archives - TV9 Marathi

शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा बेकायदेशीर प्रॅक्टिस, स्त्री भ्रूणहत्येतील दोषी सुदाम मुंडेला अटक

देशभर गाजलेल्या बीडच्या स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य दोषी डॉ. सुदाम मुंडे पुन्हा बेकायदेशीरपणे गर्भपात करत असल्याचं समोर आलं आहे (Sudam Munde again arrested for illegal abortion).

Read More »

गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला पंकजांचे घरातूनच सहकुटुंब अभिवादन, धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना मानवंदना (Gopinath Munde Death Anniversary) दिली.

Read More »

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान, गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना प्रवासाची परवानगी दिली होती, मात्र प्रवास टाळण्याची विनंतीही केली होती. (Pankaja Munde cancels Parali Visit on Gopinath Munde Death Anniversary)

Read More »

मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको : पंकजा मुंडे

3 जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. (Pankaja Munde appeal to followers for Gopinath Munde Death Anniversary)

Read More »

विधानपरिषदेवरील भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा

रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे पोलीस प्रशासनाला कसलीही पूर्वकल्पना न देता अचानक दर्शनाला येऊन जमाव गोळा केल्याचा आरोप आहे (BJP Vidhan Parishad MLC Ramesh Karad FIR)

Read More »

‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’, सुरेश धस यांची घोषणा

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच ‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’ अशी घोषणाही केली (Suresh Dhas criticize Dhananjay Munde).

Read More »

मुलाने विचारले निवडणुकीत तू का हरली? मी त्याला सांगितले…: पंकजा मुंडे

भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आता यावर स्वतः पंकजा मुंडे यांनीच उत्तर दिलं आहे.

Read More »