parking Archives - TV9 Marathi

अनधिकृत पार्किंग करणाऱ्या 241 वाहनांवर पालिकेची कारवाई

पालिकेने 27 वाहनतळांच्या लगत 500 मीटर परिसरात आढळून येणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर रविवारी 7 जुलैपासून धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत आलेल्या वाहनांकडून 8 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे

Read More »

मुंबईकरांनो, अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड

मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर आणि रस्त्यांजवळ अनधिकृत ‘पार्किंग’ होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन वाहनांची गती मंदावत आहे, असे मुंबई महापालिकेचे म्हणणे आहे.

Read More »