अजित पवार म्हणाले शेती-उद्योग करा, जय पवारची विधानसभेच्या तोंडावर मोठी घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar Son Jay Pawar) यांनी मुलांना राजकारणात न येता शेती किंवा उद्योग व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता.

रोहित पवारांच्या विधानसभा उमेदवारीचा पेच वाढला

रोहित पवारांनी मागणी केलेला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचा असून काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यात कर्जत-जामखेडसाठी पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाक्षी साळुंखे यांनी उमेदवारी मागितली आहे.

एक पवार विधानसभा उमेदवारीच्या मुलाखतीसाठी, तर दुसरे पवार थेट मुलाखत घ्यायला

पक्षांतराचा धडाका सुरु असतानाच आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीही सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मात्र सध्या एक वेगळाच योगायोग पाहायला मिळत असून त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.

PHOTO : अजित पवारांना 8 बहिणींकडून बर्थडे गिफ्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar Birthday) यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. पवार कुटुंबीयांनी अजित पवारांचा (Ajit Pawar) वाढदिवस जल्लोषात साजरा केला.

पार्थला निवडून आणण्याची शरद पवारांची खरोखरच इच्छा होती का? : चंद्रकांत पाटील

शरद पवारांना त्यांच्या पक्षात त्यांचीच घराणेशाही चालवायची आहे. म्हणून त्यांनी बारामतीतून स्वत:ची मुलगी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पार्थ पवार यांच्या कार चालकाचं अपहरण, सुप्यात बेशुद्धावस्थेत सोडलं

गाडी चालक मनोज सातपुते यांना मारहाण करत मारुती ओमनी गाडीतून मुंबई येथून अपहरण करुन पुणे-नगर महामार्गावरील सुपा ता. पारनेर, जि. नगर येथे मोकळ्या माळरानावर बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आलं. मनोज सातपुते…