Pawar family Archives - TV9 Marathi

काम घोळत न ठेवता थेट निर्णय ही दादांची स्टाईल, अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात आज (18 ऑगस्ट) पहिली भेट झाली (Rohit Pawar meet Ajit Pawar).

Read More »

शरद पवार आणि पार्थ पवार दोघेही त्यांच्या जागेवर योग्य, दोन दिवसात प्रकरण निवळेल, पवार कुटुंबातील सदस्यांची माहिती

अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांची बैठक सुरु आहे. (Sharad Pawar Parth Pawar issue will solve in 2 days)

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही : देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं (Devendra Fadnavis said We have not demanded the resignation of the CM Uddhav Thackeray)

Read More »

शरद पवारांना कान पकडण्याचा अधिकार, पार्थ पवारांवरुन नाहक राजकारण : गुलाबराव पाटील

महाविकासआघाडीचे सरकार पडणार म्हणजे भाजपचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत, असेही गुलाबराव पाटील (Gulabrao Patil Comment On Parth Pawar) म्हणाले.

Read More »

पवार कुटुंब आदर्श, शरद पवार, अजित पवार आणि पार्थ एकत्रित बसून एका मिनिटात प्रश्न सोडवतील : राजेश टोपे

शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्रित बसून हा विषय एका मिनिटात संपवतील, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे (Rajesh Tope on Sharad Pawar Parth Pawar issue).

Read More »