…तर पोलिसांचीच 500 रुपयांची पावती फाडणार नियम मोडल्यास पोलिसांना दंड झाल्याची उदाहरणे तशी तुरळकच. मात्र, आता सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी काढलेल्या एका आदेशामुळे पोलिसांनाही दंड भरावा लागणार आहे. Read More »