



दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, आरोपीला मित्रांसह वडिलांचीही साथ
खूप शिकून कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका दहावीच्या विद्यार्थिनीवर (SSC Student) बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. शिकवणीहून घरी जात असताना बीडमध्ये (Beed) 4 नराधमांनी दहावीच्या विद्यार्थीनीचं अपहरण (Kidnapping of Student) केलं.

हॉकीपटूंचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रीडाशिक्षकाला जन्मठेप
कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने विजय विठ्ठल मनुगडे या आरोपी क्रीडाशिक्षकाला दोषी (Hockey player molestation) ठरवत अजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

मुलीच्या छेडछाडीला विरोध, कुटुंबातील 16 जणांवर अॅसिड हल्ला
बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील दाऊदपूर गावात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने कुटुंबावरच हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी एकाच कुटुंबातील 16 जणांवर अॅसिड हल्ला (Bihar Acid Attack) केला. बुधवारी (28 ऑगस्ट) हा अॅसिड हल्ला (Acid Attack) झाला. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.

VIDEO पोस्ट करत माजी गृहराज्यमंत्र्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप, तक्रारीनंतर पीडित मुलगी गायब
भाजपचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद (Swami Chinmayanand) यांच्यावर एका 23 वर्षीय विद्यार्थीनीने लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित मुलीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिच्यावरील अत्याचाराची माहिती दिली. मात्र, ही मुलगी तक्रारीनंतर गायब झाली आहे.

शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर बलात्कार, 12 वर्षांची मुलगी गरोदर
केरळमधील एका शाळेत एका शाळा शिक्षकाने आपल्याच वर्गातील विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 वर्षांची पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिकत होती. उत्तर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात ही घटना घडली.

पतीसमोरच पत्नीवर सामुहिक बलात्कार, प्रकरण दाबल्याचाही आरोप
जयपूर : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका महिलेवर तिच्या पतीसमोरच सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपींनी महिलेच्या पतीला थानागाजी परिसरात बांधून ठेवत पीडित महिलेवर लैंगिक

डोंबिवलीत अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार
ठाणे : डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलावर पॉर्न व्हिडीओ दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलाचे वय 9 वर्ष आहे. आरोपीचे नाव दिनेश

440 खेळाडूंचं लैंगिक शोषण, प्रशिक्षकाला 180 वर्षांचा तुरुंगवास
वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये 440 हून अधिक खेळाडूंचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्रशिक्षकाला न्यायालयाने 180 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. आरोपी प्रशिक्षकावर अल्पवयीन मुलांचा अनेकदा लैंगिक छळ करणे