
सेल्फी काढण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सहकाऱ्यांचा गराडा
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या लढाऊ विमानाला चोख प्रत्युत्तर देणारे भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी एकच गर्दी केली. अभिनंदन हे जम्मू-काश्मीरमध्ये