Pimpri Chinchwad Archives - TV9 Marathi
Pimpri Chinchwad Mayor Election

जगताप-लांडगे टेन्शनमध्ये, शेवटच्या 10 मिनिटात पिंपरीत भाजपचा महापौरपदाचा अर्ज

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून उषा उर्फ माई ढोरे यांचा महापौरपदासाठी तर तुषार हिंगे यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला.

Read More »

‘या’ मतदारसंघात दादागिरी चालणार नाही, पोलीस आपल्यासोबत : प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली.

Read More »

आर. आर. पाटील यांचे बंधू राष्ट्रपती पोलिस पदकाचे मानकरी

पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजाराम पाटील यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. ते
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे भाऊ आहेत.

Read More »

लग्न ठरल्याने तरुणीला भोसकलं, पिंपरीतील डांगे चौकात थरार

हल्लोखोर तरुणाचं पीडित तरुणीवर प्रेम होतं. मात्र त्या तरुणीचे नुकतंच लग्न जमलं होतं. हा प्रकार आरोपी प्रियकराला सहन झाला नाही. त्यामुळेच त्याने टोकाचं पाऊल उचलून, तिला संपवण्याचा प्रयत्न केला.

Read More »

गुन्हेगारासोबत लग्न केल्याचा राग, पुण्यात भावाकडूनच तरुणीची हत्या

गुन्हेगाराशी प्रेमविवाह केल्याने चुलत भावाने बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमधील दळवीनगर येथे घडली आहे.

Read More »