महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या दूर करण्यासाठी पिझ्झा-बर्गर यासारखे जंक फूड दूर करण्याचा निर्णय नागपुरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने घेतला आहे
आपल्यापैकी अनेकांसाठी चहा आणि बिस्कीट हाच सकाळचा नाश्ता असतो. मात्र आता याच चहा आणि बिस्कीटांच्या नाश्त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मुकावे लागणार आहे.
कारण आता केंद्रीय मंत्र्यांना चहासोबत बिस्कीटाऐवजी चक्क अक्रोड, बदाम, खजूर, भाजलेले चणे यांसारखे हेल्दी स्नॅक्स मिळणार आहेत.
मुंबई : पिझ्झा म्हटलं की तुम्हा-आम्हा सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. मोठ्या शहरांमध्ये तर प्रत्येक पिझ्झा शॉपमध्ये मोठ्या संख्येनं महाविद्यालयीन तरुणाईची गर्दी दिसते. मात्र पिझ्झाची किंमत खिशाला परवडणारी नसते.