plastic Archives - TV9 Marathi

प्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, ‘मन की बात’मधून नरेंद्र मोदींचं आवाहन

एकीकडे सुदर्शन चक्रधारी मोहन आहे, तर दुसरीकडे चरखाधारी मोहन (महात्मा गांधी) आहे. दोन ऑक्टोबर रोजी 150 व्या जयंतीनिमित्त गांधींजींना ‘हागणदारीमुक्त भारत’ समर्पित करु आणि प्लॅस्टिकच्या विरोधात जनआंदोलनाला सुरुवात करु, असं आवाहन नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून केलं

Read More »

प्लॅस्टिकपासून पेट्रोल, अवघ्या 40 ते 50 रुपये लिटरने विक्री

जगभरात इंधनाचे साठे संपुष्टात येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र, हैदराबादच्या 45 वर्षीय मॅकेनिकल इंजिनिअरने पेट्रोल बनवण्याचा एक मार्ग शोधला आहे.

Read More »

गाईच्या पोटातून 35 किलो प्लास्टिक निघालं

नागपूर : नागपूरमध्ये गाईच्या पोटातून तब्बल 35 किलो प्लास्टिक निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नागपुरातील अंबाझरी परिसरात घडली. या घटनेमुळे शहरातील अनेकांना

Read More »

झोमॅटोवरुन मागवलेल्या पनीर चिलीत प्लॅस्टीकचे तुकडे

औरंगाबाद : झोमॅटो या फूड डिलिव्हरी अॅपवरुन पनीर चिली मागवली, मात्र त्यात चक्क प्लॅस्टीकचे तुकडे निघाल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादेत हा धक्कादायक प्रकार उघड झाला

Read More »

…तर दुधाचे दर 15 ते 20 रुपयांनी महागणार

पुणे : राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू केल होती. या प्लास्टिक बंदीचे ‘साईड इफेक्ट्स’ आता जाणवू लागेल आहेत. दूध पिशवीवरील बंद उठवा, अन्यथा बाटलीतून

Read More »

मॅगीची दहा रिकामी पाकिटं द्या आणि एक मॅगी मोफत मिळवा

नवी दिल्ली : प्लास्टिक कचरा ही जागतिक समस्य़ा बनली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही प्लास्टिक बंदी  केली. असाच अनोखा उपक्रम ‘नेस्ले इंडिया’ने चालू करुन कंपनीने 

Read More »