PM Imran Khan Archives - TV9 Marathi

काश्मीर सोडा, मुजफ्फराबाद वाचवा, इम्रान खानला घरचा आहेर

पंतप्रधान मोदींनी काश्मीर हिसकावून घेतलं आणि आपले पंतप्रधान झोपेतच राहिले. अगोदर आपलं धोरण होतं की श्रीनगर कसं मिळवायचं. पण आता मुजफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) वाचवणंही कठीण झालंय, अशा शब्दात भुट्टो (Bilawal Bhutto Zardari) यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली.

Read More »

Google वर भिकारी टाईप केल्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फोटो, सोशल मीडियावर ट्रोलिंग

जर तुम्ही गुगल सर्च इंजिनवर भिकारी सर्च केले, तर त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो दिसेल. गुगल इमेजमध्ये दिसत असलेल्या या फोटोमध्ये इमरान खान हातात वाडगं घेऊन बसलेले दिसत आहेत.

Read More »

भारत बालाकोटपेक्षा मोठ्या कारवाईच्या तयारीत, इम्रान खानला भीती

भारत पाकव्याप्त काश्मीर (पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर म्हणून ओळख) मध्ये बालाकोटपेक्षाही मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पण आम्हीही त्याला चोख उत्तर देऊ, असंही इम्रान खानने (Imran Khan in PoK) म्हटलंय. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पीओकेमध्ये संबोधित करताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं.

Read More »

दहशतवादाविरोधात रशिया आणि चीन खंबीरपणे भारतासोबत, सुषमा स्वराज यांचा चीन दौरा यशस्वी

मुंबई : पाकिस्तानमधील दहशतवाद संपवण्याच्या भारताच्या मोहिमेला चीन आणि रशियानेही पाठिंबा दिलाय. या दहशतवादी संघटना राजकीय फायद्यासाठी वापरलं जाणं पूर्णपणे चुकीचं असून त्याचा नायनाट करणं

Read More »

विमान अपघातात नाशिकचे स्काॅर्डन लीडर शहीद

नाशिक : जम्मू-काश्मिरमधील बडगाम येथे भारतीय हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या दुर्घटनेत माहाराष्ट्रचा वीरपुत्र शहीद झाला आहे. नाशिकचे वैमानिक स्कॉर्डन लीडर निनाद

Read More »