देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ट्विटर हँडलवर या दोन योजनांबद्दल ट्विट करत माहिती दिलीय. एसबीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे ...
जीवन ज्योती विमा योजनेचे वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे, तर सुरक्षा बीमा योजनेचे प्रीमियम वार्षिक 12 रुपये आहे. (No premium increase on this government scheme ...
असा विश्वास आहे की, या बैठकीत कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करण्याचा विचार केला जाईल. तसेच विमा कंपन्या विमा रक्कम निश्चित कालावधीत तत्काळ प्रभावाने नॉमिनीला हस्तांतरित करेल. ...
PMJJBY आणि PMSBY या दोन्ही योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळतं. जर तुम्ही सरकारच्या या योजनांचा लाभ घेतला असेल, तर तुम्हाला या महिन्यात तुमच्या बँक खात्यात 342 ...