pok Archives - TV9 Marathi

बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’, कंगनाचे शरसंधान

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने कॉंग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीवरुन कंगनाने निशाणा साधला.

Read More »

कंगना प्रकरणात राज्यपालांची उडी, अजॉय मेहतांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त

मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या बांधकामाचा भाग पाडण्यात दाखवलेली घाई राज्यपालांना रुचली नाही

Read More »

Kangana Ranaut | कंगना रनौत मुंबईत दाखल, ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हान देणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत मुंबईत दाखल झाली.(Kangana Ranaut Coming Mumbai Live Update)

Read More »

कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर हातोडा, आता खारमधील फ्लॅटवर कारवाईसाठी महापालिकेची पावले

कोर्टानं स्टे उठवल्यास ऑफिसपाठोपाठ कंगनाच्या राहत्या फ्लॅटमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामावरही पालिका कारवाई करु शकते.

Read More »

याकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही, पण कंगनावर कारवाई, ठाकरे सरकार अहंकारी : आशिष शेलार

अनधिकृत बांधकाम थांबवणे ही भाजपची भूमिकाच नाही. पण आमच्या सोबत राहिलात तर कारवाई नाही आणि सोबत नसाल तर कारवाई असा ठाकरे सरकारचा कारभार आहे, असे शेलार म्हणाले.

Read More »

अनिलभैयांना श्रद्धांजली वाहताना उद्धव ठाकरेंचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला

“बाहेरुन आलेले काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर निशाणा साधला

Read More »