प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल. सध्या तरी वराच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. कुटुंबासोबतच नववधूही विचार ...
शिर्डीत शुक्रवारी पहाटे एका तरुणावर गोळीबार झाला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मिळून पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु असून ...
कल्याणमधील उंबर्डे गावात झालेल्या हत्या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी सोपान पंजे नावाच्या युवकाला अटक केली आहे. सोपानने रिक्षा चालक अभिमान भंडारी याची धारदार शस्त्राने हत्या केली ...
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिमान यांना गावकऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ पंचनामा केला. ...
औरंगाबाद जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांनीही कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. विशेष म्हणजे, योजनेत अनेकांनी रोखीने पैसे भरल्यामुळे याचे कोणतेही पुरावे शेतकऱ्यांकडे नाहीत. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल ...
हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील तलाई पोलीस ठाण्याअंतर्गत घंडीर ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या महिन्यात 2 ऑक्टोबर रोजी एक नवजात बालक सापडले होते. घंडीर गावातील शेतात एक झाडीत ...
औरंगाबादमध्ये मुकुंदनगर परिसरात एका मोकळ्या मैदानात तरुणीचा मृतदेह आढळला होता. ही हत्या त्यांच्या घरी राहणाऱ्या नोकरानेच केल्याचे उघड झाले आहे. मयत तरुणी आणि भोला नावाच्या ...
शहरातील मुकुंदवाडी परिसरात एक तरुणी आणि एका विवाहित महिलेचा खून झाला. यातील तरुणीच्या हत्येचा संशय तिच्या मित्रावर आहे तर विवाहितेच्या हत्या तिच्या पतीनेच केल्याचे उघड ...
पैठण तालुक्यातील बिडकीजवळील तोंडोळी येथील शेतवस्तीवर मध्य प्रदेशातील कुटुंबावर 19 ऑक्टोबर रोजी दरोडा पडला होता. यात लूटमारीसोबत दोन महिलांवर बलात्कारही करण्यात आला होता. ...
वसईच्या समुद्र किनारी एक संशयास्पद बोट आढळली. ही बोट खराब झाल्यानं समुद्रात अडकली होती. बराच वेळ ही बोट समुद्रात थांबलेली दिसल्यानंतर समुद्रात थरारक रेस्क्यू ऑपरेशन ...