police lady beauty Archives - TV9 Marathi

खाकीतली सौंदर्यवती… पुण्यातील API प्रेमा पाटील ‘मिसेस इंडिया’ बनल्या

जिथे आरोग्याचा प्रश्न भेडसावतो तिथे सौंदर्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र पुण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावलाय. रिनिंग मिसेस इंडिया 2019 किताब त्यांनी पटकावला. पोलीस कँपबरोबरच त्यांच्या शिरपेचात क्राऊनचा मानाचा तुरा रोवलाय.

Read More »