Political Twist Archives - TV9 Marathi

पुणे महापौर निवडणुकीत ट्विस्ट, महासेनाआघाडी रिंगणात, भाजपचाही उमेदवार जाहीर!

पुणे महानगरपालिका महापौर निवडणुकीला (PMC Mayor Election) ट्विस्ट मिळाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने ‘महासेनाआघाडी’ने एन्ट्री केली आहे.

Read More »