Poll dates for Maharashtra Archives - TV9 Marathi

मतदानाला जाताना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नाही? ‘हे’ आहेत पर्याय

मतदानाचा हक्क बजावताना तुमच्याकडे निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी (voter id) आवश्यक आहे. मात्र ते जर (voter id) तुमच्याकडे नसेल तरीही तुम्हाला मतदान करता येईल, पण त्याऐवजी दुसरं अधिकृत ओळखपत्र आवश्यक असेल. 

Read More »

प्रचाराचा ‘सुपरसंडे’, राज्यात मोदींच्या दोन, तर अमित शाहांच्या 4 प्रचारसभा, राहुल गांधी मुंबईत

विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने (Assembly Election Campaigning) कामाला लागले आहे. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

Read More »
Voter List Name check

राज्यभरात 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध 

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर 798 उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने ते नामंजूर झाले (Valid candidate  for assembly election) आहेत.

Read More »

125 जागांसाठी 40 स्टार प्रचारक, राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची संपूर्ण यादी

येत्या विधानसभा निवडणुकांसाठी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी (NCP Star Campaigner for assembly election) जाहीर केली आहे.

Read More »

8 कोटींचे सोने, 9 कोटींची दारु, आचारसंहिता कालावधीत 43 कोटींचा मुद्देमाल जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत 43 कोटी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Code of conduct Violence) करण्यात आला आहे.

Read More »

पवारसाहेब उभे राहिले तरीही 100 टक्के लढणार : अभिजीत बिचुकले

‘बिग बॉस माराठी-2’ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनीही आता विधानसभेची तयारी सुरु केली आहे. इतकंच नाही तर साातऱ्याच्या पोटनिवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) उभे राहिले, तर त्यांना आव्हान देणार असल्याचंही अभिजीत बिचुकले म्हणाले.

Read More »

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर तीन दिवसात 3 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त

गेल्या तीन दिवसात आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस यांनी 3 कोटी 79 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Code of conduct Violence) केला आहे.

Read More »