
ताज्या ओपिनियन पोलमध्ये एनडीए बहुमतापासून दूर, उत्तर प्रदेशात सर्वात मोठा फटका
TV9-Cvoters Opinion Poll : सर्वात ताज्या ओपिनियन पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला उत्तर प्रदेशात मोठा झटका बसल्याचं दिसतंय. देशातलं सर्वात मोठं आणि सर्वाधिक जागा (80) असणारं राज्य