Poster Archives - TV9 Marathi

ऐंशी वर्षांचा पैलवान मुख्यमंत्री ठरवतो, बारामतीत फडणवीसांना पोस्टरमधून टोले

‘जेवढं राज्य करायचं होतं, तेवढं केलं आता राज्य करायची बारी आमची…’ असं बारामतीत लावलेल्या फलकावर लिहिलं आहे.

Read More »

पाकिस्तानात निषेधाचे होर्डिंग्ज, संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ

संजय राऊत यांना आता वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. ‘वाय’ प्रकारात 1 किंवा 2 कमांडो आणि पोलिस कर्मचार्‍यांसह 11 जवानांचे सुरक्षा कवच असते

Read More »

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा, ‘मातोश्री’बाहेर पोस्टरबाजी

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे, असे पोस्टर्स ‘मातोश्री’जवळ लागले आहेत

Read More »
Ajit Pawar Banner in Baramati

आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल, बारामतीत ‘पुणेरी’ पाट्या!

बारामतीत शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ या निवासस्थानाजवळच ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल’ असा मजकूर असलेला अजित पवार यांचं अभिनंदन करणारा फलक लावण्यात आला आहे.

Read More »

अनधिकृत पोस्टर पडून तरुणीचा मृत्यू, माजी आमदार म्हणतो वाऱ्यावर गुन्हा नोंदवा

पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीला जबाबदार धरता येणार नाही. जर कोणा विरोधात गुन्हा नोंदवायचा असेलच, तर वाऱ्यावर नोंदवा, असे अकलेचे तारे अण्णाद्रमुक पक्षाचे माजी आमदार पोन्नईया यांनी तोडले.

Read More »

पद्मसिंह पाटील विरुद्ध निंबाळकर वाद पेटला, पोस्टरबाजीतून भाजपप्रवेशाला ओमराजेंचा कडवा विरोध

‘जब तक ये खेल खतम नहीं होता अपुन इधरीच है’, ‘ज्याची लंका सोन्याची होती, तो धुळीला मिळाला कारण वाईट प्रवृत्तीचा शेवट वाईटच असतो’, ‘व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती सोबतचा संघर्ष चालूच राहील, काल आज आणि उद्यासुद्धा’, ‘वाघाचं कातडं पांघरुन गाढव कधी वाघ होत नसतात’ असे पोस्टर लावून निंबाळकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Read More »

हीच ती वेळ आहे… आदित्य ठाकरेंसाठी वरळीत युवासेनेची पोस्टरबाजी

‘हीच ती वेळ आहे , नवा महाराष्ट्र घडवायची’ असं लिहिलेले पोस्टर वरळीत लावून आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीला युवासेनेने पाठिंबा दर्शवला आहे

Read More »

‘गिरीश महाजन भावी मुख्यमंत्री’, खडसेंच्या जळगाव महाजनांचे पोस्टर

जळगाव : लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, जळगावात नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची

Read More »