मुंबईच्या रस्त्यावरचा खड्डा भलताच महाग, एक खड्डा बुजवण्यासाठी 17 हजार 693 रुपयांचा खर्च

यंदा मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांपैकी 90 टक्के खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने (Mumbai BMC) केला आहे. 2018-19 या वर्षात 4898 खड्डे भरण्यासाठी पालिकेने 7 कोटी 98 लाख 7 रुपये खर्च केले आहेत.

Read More »

आदित्य ठाकरेंचं ठाण्यातल्या खड्ड्यांनी स्वागत, नंतर ट्राफिकचा वैताग

ठाण्यात उद्यान आणि गायमुख येथील चौपाटीच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray Thane) हजेरी लावली. त्याच्या गाड्यांच्या ताफ्याला खड्ड्यामुळे वाहतुकीचा देखील फटका बसला.

Read More »

मुंबईत फक्त 414 खड्डे बुजवणे बाकी, पालिकेचा अजब दावा

सद्यस्थितीत मुंबईत(Mumbai) केवळ 414 खड्डे शिल्लक असल्याचा अजब दावा मुंबई महापालिकेने(Mumbai BMC) केला आहे. विशेष पालिकेने याबाबतच पत्रक काढलं असून त्यावरुन विरोधी पक्षांनी पालिकेवर चांगलीच टीका केली आहे.

Read More »