खाते मॅच्युरीटी नंतर 7 वर्षाच्या आत पैसे न काढल्यास ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीत वर्ग केले जातात. मात्र, पैसे वर्ग करण्यापूर्वी खातेधारकाला कल्पना देणे अनिवार्य ठरते. ...
आयकर कायद्याच्या कलम 80 सी नुसार बचतीवर सूट देण्यात येत असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हे अधिक फायद्याचं ठरत आहे. यामुळे बचतीवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर घेतला जात ...