


शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना पहिला भावनिक संदेश
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या निर्णयाची माहिती राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना देण्याची हिंमत झाली नसल्याचं त्यांनी शिवसेनेत प्रवेश करताना नमूद केलं होतं. मात्र, आज टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुम स्ट्राईक कार्यक्रमात बोलताना अहिर यांनी अखेर शरद पवारांसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त आहे.







ना प्रफुल्ल पटेल, ना विद्यमान खासदार, भंडारा-गोंदियातून राष्ट्रवादीचा नवा चेहरा
भंडारा : लोकसभा निवडणूक 2019 साठी राष्ट्रवादीने अखेर भंडारा-गोंदियाचा उमेदवार जाहीर केला. राष्ट्रवादीने उमेदवारीसाठी माजी मंत्री नाना पंचबुद्धे यांचं नाव निश्चित केलं आहे. या मतदारसंघातून

उदयनराजेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला!
सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना शिवसेनेकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली