


संजय राऊतांना शिवसेनेकडून अधिकृतपणे बोलण्याचा अधिकार नाही : प्रसाद लाड
संजय राऊत शिवसेनेचे नेते असले, तरी त्यांना याबद्दल अधिकृतरित्या बोलण्याचा अधिकार नाही, असं प्रसाद लाड म्हणाले.




अमित शाहांच्या उपस्थितीत 19 सप्टेंबरला शिवसेना-भाजप युतीची घोषणा?
नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळा भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी वर्तवली



मेगाभरतीचं दुसरं पर्व लवकरच, विरोधी पक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात, प्रसाद लाड यांचा दावा
विरोधीपक्षाचे 82 आमदार धरले, तर 40 आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवर?
मुंबई : काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार का, या चर्चेला आता पुन्हा उधाण आलं आहे. याचे कारण भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड