
मोदींना जिंकवणारे ‘चाणक्य’ शिवसेनेच्या मदतीला, युतीवर जवळपास शिक्कामोर्तब?
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोशल मीडिया कॅम्पेन सांभाळणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आता शिवसेनेसाठी नियोजन करणार आहेत. प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर जाऊन पॉवर