दादरच्या पठ्ठ्याने मुंबई महापालिकेला खड्डे दाखवून कमावले….. महापालिकेच्या नियमांनुसार, खड्ड्याची तक्रार दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत ते बुजवणे आवश्यक होतं. अन्यथा तक्रारदाराला 500 रुपये बक्षीस द्यावं लागणार होतं. Read More »