president ramnath kovind Archives - TV9 Marathi

ट्रोल करताना सावधान! मोदी, राष्ट्रपतींचा फोटो वापरल्यास मोठी कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो खासगी कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये सर्रास वापरला जातो. त्यामुळे आता सरकारने प्रतिष्ठित व्यक्तींचे फोटो वापरण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

Read More »

राष्ट्रपतींची वर्ध्यात सेवाग्रामला सहकुटुंब भेट, पत्नीसह सूतकताई

त्यांनी यावेळी पत्नीसह अंबर चरखा चालवत सूतकताई केली. यात आश्रमात (Wardha Sevagram) एवढे रमले की निर्धारित वेळेपेक्षा जास्त कालावधी त्यांनी तेथे घालवला. निर्धारित कार्यक्रमानुसार 25 मिनिटाची भेट असताना 45 मिनिटे कार्यक्रम चालला.

Read More »
What is President's rule

कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरला अनेक लाभ मिळतील : राष्ट्रपती

कलम 370 काढल्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांना अनेक लाभ मिळतील, ज्यापासून ते आतापर्यंत वंचित होते, ते अधिकारही मिळतील, असं राष्ट्रपती म्हणाले. शिवाय तिहेरी तलाकसारखा शाप आता दूर झाल्याबद्दलही राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं. देशाच्या मुलींना आता न्याय मिळेल आणि भयमुक्त वातावरणात जीवन जगता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read More »

पंतप्रधान मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा दिला आणि सध्याची लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली. कॅबिनेटची मंजुरी आणि

Read More »