President rule Archives - TV9 Marathi

शरद पवार दिल्लीला रवाना, सोनियांच्या भेटीत सत्तास्थापनेचा पेच सुटणार?

राज्यात शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Meeting of Sharad Pawar and Sonia Gandhi) दिल्लीला रवाना झाले आहेत.

Read More »

अवकाळी पावसाचा कहर, विदर्भात 20 दिवसात 29 शेतकरी आत्महत्या

राज्यभरात अवकाळी पावसाने शेतकरी (Suicide of Farmers in Vidarbha) उद्ध्वस्त झाला आहे. त्यातच सत्तास्थापनेचा पेच तयार झाल्याने सरकारकडून तात्काळ उपाययोजना करण्यासही उशीर होत आहे.

Read More »

राष्ट्रपती राजवटीत 105 किंकाळ्या आणि वेड्यांचा घोडेबाजार, सामनातून भाजपवर टीकास्त्र

शिवसेनेचे मुखपत्र सामनातून (Shivsena criticize BJP in Saamana) भाजपच्या आमचेच सरकार येणार या दाव्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.

Read More »

सरकार स्थापनेचा राणेंचा दावा व्यक्तिगत, मुनगंटीवारांच्या उत्तराने राणेंची पंचाईत

सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी आणि राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी (Sudhir Mungantiwar on Narayan Rane claim) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

Read More »

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा शिवसेनेला प्रस्ताव

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली सुरुच आहेत.

Read More »

राष्ट्रपती राजवट लागू, आता पुढे काय?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीसह महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील कारभार कसा (What after President rule) चालणार याविषयी अनेकांना प्रश्न पडला आहे.

Read More »