President Rule Maharashtra Archives - TV9 Marathi

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस, शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari, ) यांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची  (President Rule Maharashtra) शिफारस केली आहे.

Read More »