



राष्ट्रपती राजवटीचा फटका नाट्यसंमेलनाला नाही, अद्याप संमेलन ठरलंच नाही : नाट्यपरिषद
राज्यात राष्ट्रपती राजवटीमुळे शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं (President’s rule affect on Natyasammelan). पण जी गोष्ट ठरलीच नाही, ती पुढे कशी जाणार असा सवाल नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी विचारला आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे हा जनतेचा घोर अपमान : राज ठाकरे
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं (President’s Rule Is Insult For People).

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस
राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असतानासुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे (President Rule in Maharashtra), हे अतिशय दुर्दैवी आहे.




