
पंतप्रधान कार्यालयात प्रवेश करताच मोदींचा पहिला निर्णय पोलिसांसाठी
नवी दिल्ली : पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिला निर्णय पोलिसांसाठी घेतलाय. नक्षलवादी किंवा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मुला-मुलींना