VIDEO : दहावी नापास प्रिंसची कमाल, युट्यूब पाहून थेट विमानाची निर्मिती बडोदामधील दहावी नापास झालेल्या एका मुलाने रिमोटवर उडणारे (Prince Panchal Making Airplane) विमान तयार केले आहे. प्रिंस पांचाळ असं या 17 वर्षीय मुलाचे नाव आहे. Read More »