pritam munde Archives - Page 4 of 10 - TV9 Marathi

धनंजय मुंडे, पंकजाताई सोडा, तुम्हाला आमचे सुरेश धसच पुरेसे आहेत : मुख्यमंत्री

धनंजय मुंडे यांना चर्चेसाठी मी स्वतः, पंकजाताई किंवा खासदार प्रीतमताई यांची गरज नाही, त्यांना आमचे आमदार सुरेश धसच पुरेसे आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis Beed) धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. बीडमध्ये महाजनादेश यात्रेतील सभेत ते बोलत होते.

Read More »

PHOTO : महाजनादेश यात्रेचं बीड जिल्हयाच्या वेशीवर जोरदार स्वागत

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठिक-ठिकाणी यात्रेचं जोरदार स्वागत केलं.

Read More »

पंकजांसोबतच्या भेटीचे फोटो व्हायरल, राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे म्हणतात…

बीडचे लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं बजरंग सोनावणे यांनी सांगितलं.

Read More »

खासदार प्रीतम मुंडेंच्या प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीत उत्तर

या प्रश्नाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मराठीतून उत्तर दिलं. मी महाराष्ट्राचीच असून मलाही शेतकऱ्यांच्या समस्या माहित आहेत, निश्चितच शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं उत्तर स्मृती इराणी यांनी दिलं.

Read More »

गोपीनाथ मुंडेंचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार, मराठवाडा दुष्काळमुक्त करु : मुख्यमंत्री

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेत्यांनी परळीतील गोपीनाथ गडावर हजेरी लावली. मुख्यमंत्री फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण

Read More »

…. म्हणून मी मोदींच्या शपथविधीला जाणं टाळलं : पंकजा मुंडे

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पण भाजपच्या राज्यातील स्टार प्रचारक ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची शपथविधीला अनुपस्थिती होती. शपथविधीला न

Read More »