prithvi shaw Archives - TV9 Marathi

पृथ्वी शॉ डोपिंगमध्ये दोषी, बीसीसीआयकडून निलंबनाची कारवाई

15 नोव्हेंबर 2019 पर्यंत, म्हणजेच पुढील आठ महिने पृथ्वी शॉला क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे. अगोदरच दुखापतीने त्रस्त असलेल्या पृथ्वी शॉवर मोठं संकट ओढावलं आहे.

Read More »

… म्हणून पृथ्वी शॉची भारतीय संघात निवड नाही : MSK प्रसाद

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) संघात का नाहीत, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार कसोटी पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) भारतीय संघात समावेश नसलेला पाहून अनेकांचा हिरमोडही झालाय. पण त्याचा संघात समावेश न करण्यामागचं कारणही निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं.

Read More »

धोनीची माघार, पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त, या दोन नव्या खेळाडूंना संधी मिळणार?

यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आपण उपलब्ध नसल्याचं कळवलंय. त्यामुळे त्याच्या जागी कुणाला संधी दिली जाते ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. तर कसोटी संघासाठी पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) फिटनेसबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विंडीज दौऱ्यात (Team India for West Indies Tour) काही नव्या खेळाडूंचीही एंट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read More »

दिल्ली विरुद्ध कोलकाता… IPL मध्ये सुपरओव्हरचा थरार रंगला!

नवी दिल्ली : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळाला. श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी

Read More »

8 व्या नंबरवर येऊन 6 चेंडूत 6 सिक्सर, शेतकऱ्याच्या पोराची कमाल!

पालघर: पालघर जिल्ह्यातील विरारच्या मकरंद पाटीलने सहा चेंडूत सहा षटकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेटविश्वात आतापर्यंत भारतीय संघातील क्रिकेटर युवराज सिंहचा रेकॉर्ड सर्वांना माहित आहे.

Read More »

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पृथ्वी शॉ बाहेर, या खेळाडूला संधी

पर्थ : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अडचणीत सापडलेली असताना आणखी एक चिंतेची बातमी आहे. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर झाला आहे.

Read More »

पृथ्वी शॉ पहिले दोन कसोटी सामने मुकणार

मुंबई : मुंबईकर पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान झेल पकडताना पृथ्वीच्या पायाला दुखापात झाली होती. तो अजूनही

Read More »

AUSvsIND : हनुमा विहारी की रोहित शर्मा? विराटसमोर पेच

Aus vs IND : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या पहिल्या कसोटीसाठी संभावीत 12 खेळाडूंची यादी एक दिवस

Read More »

पृथ्वी शॉला गंभीर दुखापत, तातडीने रुग्णालयात हलवलं

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे पृथ्वी शॉला पहिल्या कसोटीतून माघार

Read More »