Priyanka Chopra Archives - TV9 Marathi
Priyanka Chopra zindabad

VIDEO | प्रियांका चोप्रा जिंदाबाद, अतिउत्साही काँग्रेस नेत्याची घोषणाबाजी

‘सोनिया गांधी जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद’ नंतर काँग्रेस नेते सुरेंद्र कुमार यांनी चुकून प्रियांका चोप्रा जिंदाबाद अशी घोषणा दिली.

Read More »

आता प्रियांका चोप्रालाही बाळंतपणाचे वेध

हॉ़लीवूड असूदे किंवा बॉलिवूड प्रियांकाने या दोन्ही इंडस्ट्री गाजवल्या. पण, प्रियांकाला आता सेटल व्हायचं आहे. तिला मुलं हवी आहेत, अशी इच्छा तिने स्वत: व्यक्त केली.

Read More »

प्रियांका चोप्राच्या बहिणीच्या खाद्यपदार्थात किडे, 5 स्टार हॉटेलवर टीकेची झोड

प्रियांका चोप्राची बहिण मीरा चोप्राने अहमदाबादमधील (Ahmadabad) एका फाईव्ह स्टार हॉटेलवर किडे असलेले खाद्यपदार्थ दिल्याचा आरोप केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओत अन्न पदार्थातील हे किडे स्पष्टपणे पाहायला मिळाले.

Read More »

फोर्ब्स 2019 : यंदाही स्कारलेट जोहानसन सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री, दीपिका आणि प्रियांका टॉप 10 मधून बाहेर

Forbes ने 2019 मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये टॉप 10 अभिनेत्रींची नावं आहेत. या यादीत हॉलिवूड अभिनेत्री स्कारलेट जोहानसन (Scarlett Johansson) ही पहिल्या क्रमांकावर आहे.

Read More »

PHOTO : ट्रान्सपरंट टॉपमध्ये प्रियांका चोप्राचं खास फोटोशूट

लॉस एंजेलिसमधील Beautyco या वार्षिक कार्यक्रमाला अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही हजेरी लावली. ब्युटी लव्हर्ससाठी असलेल्या या कार्यक्रमात अनेक सौंदर्यवतींनी हजेरी लावली. प्रियांका चोप्राही या कार्यक्रमात सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे.

Read More »

पुढील दोन वर्षात प्रियंका चोप्रा आई होणार, ज्योतिषाचा अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) पुढील दोन वर्षात आई होणार आहे, असा दावा अंकशास्त्रज्ञ संजय जुमानी यांनी केला आहे. जुमानी यांच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रियकांच्या गरोदरपणावर चर्चा सुरु आहे

Read More »

तुझा अस्थमा बरा झाला का? सिगारेट ओढणाऱ्या प्रियांकाला नेटकऱ्यांचा प्रश्न

लग्नानंतर प्रियांकाचा निकसोबतचा हा पहिला वाढदिवस होता. यानिमित्ताने निकने प्रियांकासाठी मियामी बीचवर एका विशेष पार्टीचे आयोजन केले होते. यात प्रियांका, नवरा निक जोन्स, आई मधु चोप्रा हे सहभागी झाले होते.

Read More »

अक्षय कुमारकडून आसामच्या पूरग्रस्तांना 2 कोटींची आर्थिक मदत

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच आपल्या देशभक्ती आणि सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो. यंदाही अक्षय कुमारने आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पुरग्रस्तांना दोन कोटींची मदत केली आहे.

Read More »

PHOTO : प्रियांका चोप्राचे आणखी एक ग्लॅमरस फोटोशूट

प्रत्येक फोटोमध्ये प्रियांका लूक घायाळ करणारा आहे. तिचे या लूकमधील फोटो फार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे प्रियांकाही या फोटोत ग्लॅमरस दिसत आहे.

Read More »