Promises of Shivsena Archives - TV9 Marathi

शिवसेनेनं जम्मूत ‘करुन दाखवलं’, 10 रुपयात जेवणाची थाळी

नुकतंच जम्मू काश्मीरमध्ये शिवसेनेने साहेब खाना नावाने ही योजना सुरु केली आहे. जम्मूतील गरजू लोकांसाठी शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी ही योजना सुरु केली (Shivsena Saheb Khana) आहे.

Read More »

शिवसेनेची योजना शक्य, अंबरनाथमध्ये सहा महिन्यांपासून मिळतंय 10 रुपयात जेवण

वचननाम्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात गोरगरीबांसाठी आम्ही फक्त 10 रुपयात पोटभर जेवण देण्याची योजना सुरु करणार असल्याची घोषणा केली (Shivsena 10 rs meal Scheme). शिवसेनेच्या या योजनेचं जीवंत उदाहरण गेल्या सहा महिन्यांपासून अंबरनाथमध्ये पाहायला मिळत आहे. इथे 10 रुपयांमध्ये गोरगरीबांना संपूर्ण जेवण दिलं जातं.

Read More »

मधुमेहासारख्या 200 चाचण्या 1 रुपयात, शिवसेनेच्या वचननाम्यातील मोठ्या घोषणा

शिवसेनेचा विधानसभा निवडणुकपूर्व ‘वचननामा’ (Promises of Shivsena in Election) आज (12 ऑक्टोबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित झाला.

Read More »