prostitution Archives - TV9 Marathi

महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित! दिवसाला 105 मुली बेपत्ता, जबरदस्तीने ढकलले जाते वेश्याव्यवसायात

ज्या चमकत्या शहरांमध्ये राहण्याचं सगळ्यांना आकर्षण असतं अशा मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन महानगरांमध्ये रेड-लाइट क्षेत्राचं मोठं जाळं तयार होत आहे.

Read More »
Kopari Railway Station Stop Prostitution

कोपरी स्टेशन परिसरातील देहविक्रय व्यवसाय आठ दिवसात बंद करा, अन्यथा मूक मोर्चा, भाजपचा इशारा

देहविक्रय करणाऱ्या महिला खुलेआम रस्त्यावर दिसून येत असल्याने कोणतीही भीती या महिलांच्या मनात उरली नाही.

Read More »

पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न, एक लाखात सौदा करणारी नवी मुंबईची महिला गजाआड

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नवी मुंबईत आपल्या पोटच्या मुलीचा एक लाख रुपयांना व्यवहार करणाऱ्या महिलेला अटक केली आहे (Police action against prostitution).

Read More »

वेश्या महिलांच्या मुलींचे देश-विदेशात कौतुक, लालबत्ती नाटकातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न

कामाठीपुरा विभाग जगभरात रेड लाईट विभाग म्हणून ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय (LaalBatti Drama) सुरु असतो.

Read More »

जावयासोबत लिव्ह इनमध्ये, वादावादीतून सासूची हत्या

मध्य प्रदेशात एका व्यक्तिने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या (Boy murder live in partner in bhopal) केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read More »

नोकरीसाठी बहिण शहरात पाठवली, भावाला वेश्यालयात सापडली

पीडित मुलीचा भाऊ जेव्हा या वेश्यालयात गेला तेव्हा समोर बहिणीला पाहून त्याला धक्काच बसला. त्याची बहिण काही दिवसांपूर्वी दिल्लीला चांगली नोकरी करण्यासाठी आली होती. मात्र, त्यानंतर तिचा कोणताही संपर्क झाला नाही आणि ती थेट वेश्यालयातच दिसली.

Read More »

बुलडाण्यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या गेस्ट हाऊसवर पोलिसांची धाड

बुलडाणा : शेगाव येथील भाग्यश्री पॅलेस गेस्ट हाऊवर पोलिसांनी धाड टाकत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतलं आहे. भाग्यश्री गेस्ट हाऊसमध्ये सर्रास वेश्या व्यवसाय

Read More »

नालासोपाऱ्यात व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून सेक्स रॅकेट

नालासोपारा : ऑनलाईन सेक्स रॅकेटचा नालासोपाऱ्यात भांडाफोड करण्यात आला आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या पथकाने बोगस गिऱ्हाईक पाठवून याचा भांडाफोड केला. यात पैशाच्या

Read More »