Pune crime news Archives - TV9 Marathi

लग्न ठरल्याने तरुणीला भोसकलं, पिंपरीतील डांगे चौकात थरार

हल्लोखोर तरुणाचं पीडित तरुणीवर प्रेम होतं. मात्र त्या तरुणीचे नुकतंच लग्न जमलं होतं. हा प्रकार आरोपी प्रियकराला सहन झाला नाही. त्यामुळेच त्याने टोकाचं पाऊल उचलून, तिला संपवण्याचा प्रयत्न केला.

Read More »

पुण्यात हत्येचा थरार, कारवर बोलेरो ठोकून गोळ्या झाडल्या, गाडीतून बाहेर काढून कोयत्याने वार

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर नारायणपूरजवळ भर रस्त्यात एकाची हत्या करण्यात आली आहे. हसन शेख असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हसन शेखवर पुण्यातील सिंहगड रोड

Read More »