जुन्नरमध्ये पडक्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त पुणे: निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यात मोठा शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जुन्नरमधील नारायणगावाजवळील अभंग वस्तीत हा शस्त्रसाठा सापडला. दहशतवादविरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी हा Read More »