कोरोनाचा फार मोठा फटका पुणे महापालिकेला बसला आहे. शहरात दीर्घकाळ टाळेबंदी असल्याने तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये, यासाठी शहरातील बाग-बगीचे, उद्याने, प्राणी संग्रहालये बंद होती. ...
पुणे शहरातील उद्याने येत्या 1 नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ...