
लोकसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्यात सरासरी 61.30 टक्के मतदान
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 61.30 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाकडून प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत पहिल्या