pune municipal corporation election Archives - TV9 Marathi

विधानसभेनंतर शिवसेनेचं ‘मिशन पुणे महापालिका’, संजय राऊतांचे शिवसैनिकांना आदेश

राज्यातल्या सत्ताकरणाच्या नाट्यातील हिरो ठरलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut pune) यांनी पुण्यातल्या शिवसैनिकांना ‘मिशन पुणे महापालिका’ हा कार्यक्रम दिला आहे.

Read More »