राज्यात पुढील आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात सध्या परतीचा पाऊस सुरु आहे (Maharashtra Rain). मात्र, जाता-जाताही पावसाने राज्यात धुमाकुळ घातला आहे. नाशिक, पुणे, मुंबईला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. आता पुढील आठवडा देखील पावसाचा असणार आहे.…