
पुणतांब्यात दडपशाही, अन्नत्याग करणाऱ्या मुलींना जबरदस्तीने रुग्णालयात हलवलं
अहमदनगर: ‘देता की जाता’ असा इशारा देत पुणतांबा इथे अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लेकींना, पाचव्या दिवशी पहाटे तीनच्या सुमारास जबरदस्तीने रुग्णालयात हलवण्यात आलं. पोलीस आणि